Uncategorized
-
मतदार यादी पुनरीक्षणात पारदर्शकता हवी, कोणावरही विनाकारण आक्षेप नको : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
विजय शिंदे तीनही पक्ष समन्वयाने काम करत आहेत; एसआयआर उपक्रम यशस्वीपणे राबविणार असल्याचा विश्वास इंदापूर : भारत निवडणूक आयोगाच्या वतीने…
Read More » -
झगडेवाडीच्या श्रुती झगडेची राज्यस्तरीय बाल संसद प्रतिनिधी म्हणून निवड!
विजय शिंदे इंदापूर : इंदापूर तालुक्यातील बालस्नेही ग्रामपंचायत झगडेवाडी येथील विद्यार्थिनी कु. श्रुती भाऊ झगडे हिची राज्यस्तरीय बाल संसदेत बाल…
Read More » -
बारामतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा तातडीने रद्द!१२ डिसेंबर रोजी खासदार शरद पवार यांच्या हस्ते प्रेरणादायी स्थळाचे उद्घाटन.
विजय शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बारामती दौरा तातडीने रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, येत्या १२ डिसेंबर…
Read More » -
इंदापुरात SIR प्रक्रियेवरून राजकीय वातावरण तापले!तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या कामाचे कौतुक करत त्यांच्या कार्यपद्धतीला समर्थन.
विजय शिंदे इंदापूर : मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात एसआयआर (SIR) प्रक्रियेवरून इंदापूर तालुक्यात राजकीय वातावरण तापू लागले आहे.…
Read More » -
रेडा गावातील पवार कुटुंबाचा वारकरी परंपरेचा वसा; तिसऱ्या युवा पिढीकडून चार दशकांपासून वैष्णवांची अखंड सेवा.
‘पंढरीची वारी, आहे माझे घरी।आणि नित्य दिवाळी, दसरा।।मुखी नाम विठ्ठलाचे, हृदयी भाव भक्तीचा।सेवा घडो वैष्णवांची, हाच ध्यास जन्मोजन्मीचा।।’ वारकरी संप्रदाय…
Read More » -
इंदापुरात तहसीलदार बनसोडेंवरून राजकीय रणधुमाळी! एका बाजूला हटवण्याची मागणी, तर दुसऱ्या बाजूला समर्थनासाठी पत्रकार परिषद;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन इंदापूरच्या महसूल प्रशासनाचा कारभार तपासणार का?
विजय शिंदे इंदापूर : इंदापूरच्या राजकारणात सध्या सर्वपक्षीय विरुद्ध सर्वपक्षीय असा सामना रंगू लागला आहे. निमित्त ठरले आहे ते इंदापूरचे…
Read More » -
नीरा नदीच्या पाण्यासाठी शेतकरी रस्त्यावर; सराटीत रास्ता रोको आंदोलन.. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासह नेते रस्त्यावर.
विजय शिंदे सराटी (ता. इंदापूर) : नीरा नदीपात्र कोरडे पडल्याने इंदापूर आणि माळशिरस तालुक्यांतील नदीकाठच्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर…
Read More » -
आर्थिक उन्नतीचे साधन की कर्जाचा सापळा? ग्रामीण कुटुंबे मायक्रोफायनान्सच्या विळख्यात.!
अल्प उत्पन्न गटांना आर्थिक आधार देणाऱ्या सूक्ष्म वित्तपुरवठा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह; कर्जाचे हप्ते फेडताना अन्न, शिक्षण आणि आरोग्याच्या खर्चावरही मर्यादा विशेष…
Read More » -
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे शेतकऱ्यांच्या बांधावर; घोरपडवाडीत शेतकऱ्याच्या घरी साजरी केली भाऊबीज
विजय शिंदे नीरा डावा कालव्यातून पाणी सोडण्याबाबत जलसंपदामंत्र्यांशी चर्चा करणार; शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन इंदापूर : राज्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी…
Read More » -
अनाथ आश्रमातील मुलांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची दिवाळी; महारुद्र पाटील यांनी जपली सामाजिक बांधिलकीची परंपरा
विजय शिंदे इंदापूर : दिवाळी हा आनंद, उत्साह आणि आपुलकीचा सण. मात्र, या आनंदापासून कोणीही वंचित राहू नये, या भावनेतून…
Read More »