Uncategorized
बारामतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा तातडीने रद्द!१२ डिसेंबर रोजी खासदार शरद पवार यांच्या हस्ते प्रेरणादायी स्थळाचे उद्घाटन.

विजय शिंदे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बारामती दौरा तातडीने रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, येत्या १२ डिसेंबर रोजी खासदार शरद पवार यांच्या हस्ते प्रेरणादायी स्थळाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती स्वतः खासदार शरद पवार यांनी दिली आहे.
या संदर्भातील अधिक माहिती आणि दौरा रद्द होण्यामागील कारणांबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.



