Uncategorized
भाजपकडून विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर; पदवीधर साठी लाड यांचा पत्ता कट जाधव यांना संधी.

विजय शिंदे
नवी दिल्ली, दि. ४ : भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६ साठी तीन उमेदवारांची घोषणा केली आहे.
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून डॉ. (श्रीमती) स्मिता योगेश जाधव, नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून सुधाकर विठ्ठलराव कोहळे, तर पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ मुरलीधर गावडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.



