Uncategorized
भाटनिमगाव येथील सामाजिक कार्यकर्ते शामराव साळुंखे यांचे निधन.

भाटनिमगाव (ता. इंदापूर) येथील सामाजिक कार्यकर्ते व शिवसेना पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते शामराव गजेंद्र साळुंखे यांचे शनिवार, दि. १२ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ, पुतणे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने भाटनिमगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.



